अद्भुत रामायणातून
( महर्षी वाल्मिकीकृत )
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति सुव्रतः
अभ्युत्थानमधर्मस्य तदा प्रकृतिसंभवाः ।।
हे न्याय्य वचनपालका, लक्षात असू दे,
धर्माचा जेव्हा ऱ्हास होत असतो
किंवा अधर्माला जेव्हा भरतं येतं
तेव्हा स्त्री-शक्ती मूर्तीमंत होते.
तीच धर्माचं संरक्षण करेल
तीच आपलं रक्षण करेल