Scion Of Ikshvaku (Marathi)

Scion Of Ikshvaku (Marathi)
Authors
Amish
Publisher
Westland
Tags
fiction , mythology
Date
2015-12-31T18:30:00+00:00
Size
1.70 MB
Lang
mr
Downloaded: 8 times

फुटीरतेमुळे अयोध्या कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानाचे परिणाम खोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा-रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिधू साम्राज्याची प्रजा गरिबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एका समर्थ नेत्याची गरज असते.

असा नेता आपल्यातच आहे, याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनांना तोड देत असलेला बहिष्कृत राजपुत्र. असा एक राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो राम नावाचा राजपुत्र. 

इतरांनी ठेवलेल्या ठपक्यातून राम बाहेर निघू शकतो का सीतेवरील त्याचं त्याला प्राप्त संघर्षातून तारून नेतं काॽ त्याचं बालपण उध्वस्त करणाऱ्या राक्षसांचा राजा रावणाचा तो बीमोड करतो का विष्णूपदाला प्राप्त होतो का अमीश यांच्या पुढील महाकथेच्या यात्रेची सुरुवात करणारी - राम चंद्र मालिका १